सी.के. नायडू
साचा:माहितीचौकट क्रिकेटपटू संपूर्ण माहिती
कर्नल कोट्टारी कनकैया तथा सी.के. नायडू हे एक भारतीय क्रिकेट खेळाडू होते.
पुरस्कार संपादन
मुंबईतील बाँबे क्रिकेट क्लब ऑफ इंडिया (बीसीसीआय) ही संस्था दरवर्षी एका क्रिकेटला सी.के. नायडू जीवनगैरव पुरस्कार देते. हा पुरस्काराचे १९९४ सालापासूनचे मानकरी :-
- हेमचंद्र अधिकारी (१९९९)
- मोहिंदर अमरनाथ (२००९)
- लाला अमरनाथ (१९९४)
- पॉली उम्रीगर (१९९८)
- कपिल देव (२०१३)
- नरी काँट्रॅक्टर (२००७)
- सय्यद किरमाणी (२०१५)
- सुनील गावसकर (२०१२)
- गुंडाप्पा विश्वनाथ (२००८)
- सुभाष गुप्ते (२०००)
- चंदू बोर्डे (२००३)
- मन्सूर अली खान पतौडी (२००१)
- के.एन. प्रभू (१९९७)
- बेदी-चंद्रशेखर-प्रसन्ना-वेंकटराघव (संयुक्तपणे -२००४)
- भाऊसाहेब निंबाळकर (२००२)
- सय्यद मुश्ताक अली (१९९५)
- अजित वाडेकर (२०११)
- [[दिलीप वेंगसरकर (२०१४)
- सलीम दुराणी (२०१०)
- विजय हजारे (१९९६)