साचा:विस्तार साचा:भाषांतर

साचा:Infobox Airport

सुरत विमानतळ (गुजराती:સુરત વિમાનમથક) साचा:विमानतळ संकेत भारताच्या गुजरात राज्यातील सुरत शहराला विमानसेवा पुरवणारा विमानतळ आहे. हा विमानतळ सुरतेजवळच्या मगदल्ला गावाजवळ आहे. हा विमानतळ एकूण ३१२ हेक्टर जमिनीवर आहे. सध्या येथे फक्त दिवसा विमाने उतरण्याची सोय आहे.

विमानसेवा व गंतव्यस्थान संपादन

साचा:Airport-dest-list

वाहतूक संपादन

या विमानतळावर येणाजाण्यासाठी सुरत शहरापासून पिपळोद मार्गे सार्वजनिक वाहतूक उपलब्ध आहे.


साचा:भारतातील विमानतळ