सूत्रधार हा एक हिंदी चित्रपट आहे.हा १९८७ मधील भारतीय रंग नाटक चित्रपट आहे.यातील प्रमुख भूमिकेत स्मिता पाटील, गिरीश कर्नाड आणि नाना पाटेकर हे आहेत.चंद्रकांत जोशी यांनी दिग्दर्शित केलेला हा एक वैशिष्ट्यपूर्ण चित्रपट आहे.हा चित्रपट स्मिता पाटील यांच्या स्मृतीस समर्पित आहे,कारण, चित्रपट विमोचित होण्यापूर्वी त्यांचे निधन झाले.

साचा:विस्तार

पार्श्वभूमी संपादन

कथानक संपादन

उल्लेखनीय संपादन