हजार चौरासी की माँ (चित्रपट)

साचा:माहितीचौकट चित्रपट

हजार चौरासी की माँ हा एक १९९८ मध्ये प्रदर्शित झालेला हिंदी चित्रपट आहे. हा चित्रपट प्रख्यात बंगाली लेखिका व सामाजिक कार्यकर्त्या महाश्वेता देवी यांच्या 'हजार चौरासी की माँ' या कादंबरीवर आधारित आहे. या कादंबरीला ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला होता []

प्रमुख कलाकार संपादन

संदर्भ संपादन

साचा:संदर्भयादी