साचा:विस्तार

साचा:Infobox Airport

हुबळी विमानतळ साचा:विमानतळ संकेत हे भारताच्या कर्नाटक राज्यातील हुबळी येथे असलेला विमानतळ आहे.याची सेवा हुबळी व धारवाड या जुळ्या शहरांना मिळते.येथे वायुसेनातळही आहे.

विमानसेवा व गंतव्यस्थान संपादन

साचा:Airport-dest-list

नियोजित विस्तार संपादन

या विमानतळाचा विस्तार सध्या सर्व ऋतुत वापरण्याजोगे विमानतळ बनविण्याचे नियोजित आहे. [] यास १९५ कोटी रुपयेऐतका खर्च अपेक्षित आहे.यात साचा:Convert ईतकी जमीन अधिग्रहित करण्याचे प्रस्तावित आहे ज्यापैकी साचा:Convert ही शेतीची जमीन आहे.[]

संदर्भ संपादन

बाह्य दुवे संपादन

साचा:भारतातील विमानतळ