ॐ मणिपद्मे हूं
चित्र:Om Mani Peme Hung.vorb.oga
ॐ मणिपद्मे हूं हा पाली भाषेतील बौद्ध मंत्र आहे. त्याचा संबंध अवलोकितेश्वराशी (करुणेच्या बोधिसत्त्वाशी) आहे. हा तिबेटी बौद्ध धर्माचा मूलमंत्र आहे. हा पहाटे दगडांवर लिहिला जातो किंवा कागदावर लिहून पूजाचक्रात लावला जातो.[१][२]