२००६ आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी

साचा:माहितीचौकट क्रिकेट स्पर्धा २००६ आय.सी.सी. चॅम्पियन्स ट्रॉफी ही ७ ऑक्टोबर ते ५ नोव्हेंबर २००६ दरम्यान भारतात खेळवली गेलेली एकदिवसीय स्पर्धा होती. आय.सी.सी. चॅम्पियन्स ट्रॉफीची ही पाचवी आवृत्ती होती (पूर्वी स्पर्धेला आय.सी.सी. नॉक-आऊट असे संबोधले जात असे). २००५ च्या मध्या पर्यंत स्पर्धेची ठिकाणी ठरवली गेली नव्हती कारण तोपर्यंत भारतीय सरकारने स्पर्धेला करातून सूट दिली नव्हती.[] ऑस्ट्रेलिया पहिल्यांदाच चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली. वेस्ट इंडीज संघाने ऑस्ट्रेलियाला गट फेरीत हरवले परंतु अंतिम सामन्यात वेस्ट इंडीजला अवघ्या १३८ धावांवर सर्वबाद करून ऑस्ट्रेलियाने ८ गडी राखून विजय मिळवला. वेस्ट इंडीजा सलामीवीर क्रिस गेलला मालिकावीराचा पुरस्कार देण्यात आला.

सदर स्पर्धेमध्ये, स्पर्धेच्या इतिहासातील सर्वात कमी १० पैकी ५ सांघिक धावसंख्या नोंदवल्या गेल्या. एकदिवसीय क्रमवारीतील पहिल्या ८ स्थानांवरील संघांचा समावेश असलेल्या सामन्यांत ८० (वेस्ट इंडीज, श्रीलंकेविरूद्ध) आणि ८९ (पाकिस्तान, दक्षिण आफ्रिकेविरूद्ध) ह्या सर्वात निचांकी धावांची नोंद झाली.[]

सहभागी संघ संपादन

कसोटी क्रिकेट खेळणारे १० संघ स्पर्धेत सहभागी झाले

पात्रता फेरी संपादन

संघ सामने विजय पराभव अनिर्णित धावगती गुण
साचा:Cr +२.६७
साचा:Cr +०.४०
साचा:Cr +०.०२
साचा:Cr −२.९३

साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने


साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने


साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने


साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने


साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने


साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने

गट फेरी संपादन

अ गट संपादन

गट अ
संघ सामने विजय पराभव अनिर्णित धावगती गुण
साचा:Cr +०.५३
साचा:Cr +०.०१
साचा:Cr +०.४८
साचा:Cr −१.०४

साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने


साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने


साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने


साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने


साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने


साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने

ब गट संपादन

गट ब
संघ सामने विजय पराभव अनिर्णित धावगती गुण
साचा:Cr +०.७७
साचा:Cr +०.५७
साचा:Cr −०.२०
साचा:Cr −१.११

साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने


साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने


साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने


साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने


साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने


साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने

बाद फेरी संपादन

साचा:Round4

उपांत्य सामने संपादन

१ला उपांत्य सामना संपादन

साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने

२रा उपांत्य सामना संपादन

साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने

अंतिम सामना संपादन

साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने

आकडेवारी संपादन

फलंदाजी संपादन

सर्वाधिक धावा[]
फलंदाज सामने धावा सर्वाधिक सरासरी स्ट्राईक रेट १०० ५० चौकार षट्कार
साचा:Flagicon क्रिस गेल ४७४ १३३* ७९.०० ९२.९४ ६२ १०
साचा:Flagicon उपुल तरंगा ३२० ११० ५३.३३ ७६.३७ ४०
साचा:Flagicon डेमियन मार्टीन २४१ ७८ ८०.३३ ७०.०५ ३३
साचा:Flagicon शिवनारायण चंद्रपॉल २२२ ५७* ५५.५० ६७.०६ २८
साचा:Flagicon महेला जयवर्धने १८८ ४८ ३७.६० ८०.६८ २६

गोलंदाजी संपादन

सर्वाधिक बळी[]
गोलंदाज सामने षटके धावा बळी सर्वोत्तम सरासरी इकॉनॉमी स्ट्राइक रेट ४ बळी ५ बळी
साचा:Flagicon जेरोम टेलर ५७.० २८७ १३ ४/४९ २२.०७ ५.०३ २६.३
साचा:Flagicon फरवीझ महरूफ ३६.० १९० १२ ६/१४ १५.८३ ५.२७ १८.०
साचा:Flagicon लसित मलिंगा ५०.३ २१० ११ ४/५३ १९.०९ ४.१५ २७.५
साचा:Flagicon काइल मिल्स २८.३ ११८ १० ४/३८ ११.८० ४.१४ १७.१
साचा:Flagicon ग्लेन मॅकग्रा ४४.० १५८ १० ३/२२ १५.८० ३.५९ २६.४

संदर्भ आणि नोंदी संपादन

साचा:संदर्भयादी

बाह्यदुवे संपादन

साचा:आय.सी.सी. चॅम्पियन्स ट्रॉफी साचा:आंतरराष्ट्रीय क्रिकेट, २००६-०७ साचा:आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघाचे भारतीय दौरे