Jump to content

सुरत (लोकसभा मतदारसंघ)

मराठीपिडिया कडून
ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा १२:०५, ३ एप्रिल २०२०चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

सुरत हा भारत देशाच्या गुजरात राज्यामधील २६ लोकसभा मतदारसंघांपैकी एक आहे. ह्या मतदारसंघामध्ये सुरत शहरासह सुरत जिल्ह्यामधीलविधानसभा मतदारसंघ समाविष्ट केले गेले आहेत. हा मतदारसंघ भारतीय जनता पक्षाचा बालेकिल्ला समजला जातो. भाजपचे वरिष्ठ नेते काशीराम राणा हे सुरतमधून सलग ६ वेळा लोकसभेवर निवडून आले होते.

खासदार[संपादन | स्रोत संपादित करा]

भारताचे माजी पंतप्रधान मोरारजी देसाई सुरतमधून सलग ५ वेळा निवडून आले होते.

साचा:लोकसभा मतदारसंघ खासदार सूची

बाह्य दुवे[संपादन | स्रोत संपादित करा]

साचा:गुजरातमधील लोकसभा मतदारसंघ