Jump to content

लिंबडी

मराठीपिडिया कडून
ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा ०७:५१, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

लिंबडी गुजरात राज्याच्या सुरेन्द्रनगर जिल्ह्यातील शहर आहे. पूर्वीच्या लिंबडी संस्थानाची राजधानी असलेल्या या शहरात मोठे स्वामीनारायण मंदिर आहे.

मार्च १, इ.स. १८५९ रोजी सुरू झालेली येथील लेडी वेलिंग्टन गर्ल्स स्कूल ही भारतातील मुलींसाठीच्या पहिल्या काही शाळांतील एक होती. तिचे नाव आता म्युनिसिपल स्कूल नंबर ३ आहे.