Jump to content

सुरेन्द्रनगर

मराठीपिडिया कडून
ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा ०१:२९, २ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

सुरेन्द्रनगर हे भारताच्या गुजरात राज्यातील एक शहर आहे. हे सुरेन्द्रनगर जिल्ह्याचे मुख्य ठिकाण आहे.

हे शहर पूर्वीच्या सुरेन्द्रनगर संस्थानची राजधानी होते.