गौतम ऋषी

ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा २१:३६, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

साचा:विस्तार

हा वैवस्वत मन्वंतरातल्या सप्तर्षींमधील एक ऋषी आहे. आकाशात दिसणाऱ्या सप्तषीं ताऱ्यांध्ये ह्याचे नाव नाही.

गौतमाच्या पत्नीचे नाव अहल्या. इंद्राने भ्रष्ट केल्याने ही गौतम ऋषींच्या शापामुळे शिळा (पत्थर) झाली. पुढे रामाच्या पदस्पर्शाने ती परत मनुष्यरूपात आली.

गौतमाच्या शापाने इंद्राच्या शरीराला सहस्र भोके पडली. त्या भोकांचे उःशापामुळे डोळे झाले. या हजार डोळ्यांमुळे इंद्राला सहस्राक्ष म्हणतात.

गौतम ऋषि जयंती चैत्र शुक्ल प्रतिपदेला असते.

साचा:सप्तर्षी