Jump to content

पूर्व सिंगभूम जिल्हा

मराठीपिडिया कडून
ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा ०२:३६, २ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

पूर्व सिंगभूम हा भारताच्या झारखंड राज्यातील जिल्हा आहे. या जिल्ह्याची रचना १६ जानेवारी, १९९० रोजी करण्यात आली.

याचे प्रशासकीय केंद्र जमशेदपुर येथे आहे.

चतुःसीमा[संपादन | स्रोत संपादित करा]

तालुके[संपादन | स्रोत संपादित करा]

साचा:झारखंड - जिल्हे