Jump to content

लातेहार जिल्हा

मराठीपिडिया कडून
ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा १०:४८, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

साचा:माहितीचौकट भारतीय जिल्हा लातेहार हा भारताच्या झारखंड राज्यामधील एक जिल्हा आहे. ४ एप्रिल २००१ रोजी पलामू जिल्ह्याचा काही भूभाग वेगळा करून लातेहार जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली. हा जिल्हा झारखंडच्या पश्चिम भागात आहे. हा भूभाग नक्षलवादी क्षेत्रात आहे. भारतामधील सर्वात अविकसित २५० जिल्ह्यांपैकी लातेहार एक असून केंद्र सरकारकडून अनुदान मिळणाऱ्या झारखंडमधील २१ जिल्ह्यांपैकी तो एक आहे.

बाह्य दुवे[संपादन | स्रोत संपादित करा]

साचा:कॉमन्स वर्ग

साचा:झारखंड - जिल्हे