जगतियाल

ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा २३:२७, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

जगतियाल हे हे भारताच्या आंध्र प्रदेश राज्यातील शहर आहे. हे करीमनगर जिल्ह्यात आहे.

जगतियालमधील किल्ल्याचे बांधकाम फ्रेंच वास्तुरचनाकारांनी इ.स. १७४७मध्ये केले होते. त्यावेळी तेथे जफरुद्दौला राज्य करीत होता. त्या काळात तेथे बांधली गेलेली एक मशीद आजही चांगल्या स्थितीत आहे. २०११ च्या जनगणनेनुसार जगतियालची लोकसंख्या ९६,४७० असून तेथील साक्षरता प्रमाण ७८.६१% होते.[]

साचा:विस्तार

साचा:संदर्भनोंदी