खम्मम लोकसभा मतदारसंघ

ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा ०५:५०, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

खम्मम हा भारताच्या तेलंगणा राज्यामधील एक लोकसभा मतदारसंघ आहे. कॉंग्रेसची वरिष्ठ नेता व प्रवक्ता रेणुका चौधरी येथून दोनवेळा लोकसभेवर निवडून आली होती.

हे सुद्धा पहा संपादन

बाह्य दुवे संपादन

साचा:तेलंगणातील लोकसभा मतदारसंघ