मिरयालगुडा (लोकसभा मतदारसंघ)

ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा १६:०६, ३ एप्रिल २०२०चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

मिरयालगुडा हा आंध्र प्रदेश राज्यातील एक भूतपूर्व लोकसभा मतदारसंघ आहे. हा मतदारसंघ २००८ साली बरखास्त करण्यात आला. कॉंग्रेसचे वरिष्ठ नेते जयपाल रेड्डी येथून दोनवेळा लोकसभेवर निवडून आले होते.

हेसुद्धा पहा संपादन

बाह्य दुवे संपादन

साचा:भारतीय निवडणूक आयोग