निजामाबाद (लोकसभा मतदारसंघ)

ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा ११:४४, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

निजामाबाद हा भारताच्या तेलंगणा राज्यामधील एक लोकसभा मतदारसंघ आहे. तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव ह्यांची मुलगी व तेलंगणा राष्ट्र समितीची सदस्य के. कविता ही २०१४ लोकसभा निवडणुकांमध्ये ह्या मतदारसंघामधून निवडून आली.

हे सुद्धा पहा संपादन

बाह्य दुवे संपादन

साचा:तेलंगणातील लोकसभा मतदारसंघ