पिप्पलाद

ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा १६:४८, २१ जानेवारी २०२०चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

साचा:विस्तार पिप्पलाद हे औपनिषदिक काळातील ऋषी आणि अथर्ववेदाच्या संकलकांपैकी एक होते. ते व्यास मुनिंच्या शिष्यपरंपरेतील देवदर्श नामक आचार्यांच्या शिष्यांपैकी एक होते. प्रश्नोपनिषदात व अन्य वैदिक, हिंदू पौराणिक वाङ्‍मयात त्यांचा उल्लेख आढळतो.

संदर्भ संपादन

  • 'भारतवर्षीय प्राचीन चरित्रकोश (खंड १) - डॉ. सिद्धेश्वरशास्त्री चित्राव - 'भारतीय चरित्रकोश मंडळ, पुणे ४'