महबूबनगर

ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा ००:४५, २८ मार्च २०२०चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

साचा:माहितीचौकट शहर महबूबनगर (6 व्या निझाम महबूब अली खान नावाचे) हे तेलंगणाच्या महबूबनगर जिल्ह्याचे मुख्यालय व प्रमुख शहर आहे. महबूबनगर शहर तेलंगणाच्या दक्षिण भागात वसले असून ते हैदराबादच्या ९८ किमी नैऋत्येस स्थित आहे. २०११ साली महबूबनगरची लोकसंख्या सुमारे १.५७ लाख होती. लोकसंख्येनुसार ते तेलंगणामधील सातव्या क्रमांकाचे मोठे शहर आहे.

बाह्य दुवे संपादन