हैद्राबाद मेट्रो

ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा २३:४६, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

साचा:माहितीचौकट वाहतूक हैद्राबाद मेट्रो (तेलुगू: హైదరాబాద్ మెట్రో) ही भारताच्या हैद्राबाद शहरातील एक जलद परिवहन वाहतूकव्यवस्था आहे. दिल्ली मेट्रोखालोखाल भारतामधील दुसऱ्या क्रमांकाच्या मोठ्या ह्या मेट्रोच्या ३ मार्गिका असून ५७ स्थानके कार्यरत आहेत. सार्वजनिक-खाजगी भागेदारी तत्त्वावर उभारण्यात आलेल्या ह्या मेट्रोचे उद्घाटन २८ नोव्हेंबर २०१७ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी ह्यांच्या हस्ते केले गेले.

साचा:कॉमन्स वर्ग

साचा:भारत जलद वाहतूक