Jump to content

दैनिक अकोला दर्शन

मराठीपिडिया कडून
ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा ०५:०६, २ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

दैनिक अकोला दर्शन हे अकोला येथून प्रकाशित होणारे दैनिक होय. याचे कार्यक्षेत्र अकोला, बुलडाणा, वाशीम, अमरावती, हिंगोली, परभणी, नांदेड हा प्रदेश आहे. याचे संस्थापक संपादक प्रभाकर पाठक होते.