Jump to content

पाडोशी

मराठीपिडिया कडून
ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा ०२:३६, २४ ऑगस्ट २०२०चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

पाडोशी महाराष्ट्राच्या अकोला जिल्ह्यातील गाव आहे. हे गाव अकोले शहरा पासून ४१ कि.मी.अंतरावर गाव आहे. लोकसंख्या १५०० ते २००० अंदाजे आहे. पाडोशी येथे १४.६ कोटी घनफूट क्षमतेचा मध्यम प्रकल्प तलाव आहे.