Jump to content

अकोट

मराठीपिडिया कडून
ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा २२:१९, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

साचा:माहितीचौकट भारतीय शहर

अकोट हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील अकोला जिल्ह्याचा एक तालुका आहे.

येथून जवळच नरनाळा किल्ला आहे. नरनाळा किल्ल्याला अकोला जिल्ह्यचे मुकुट म्हटले जाते. जवळच नरनाळा अभयारण्य असून ते मेळघाटाचे प्रवेशद्वार आहे. सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल असलेला नरनाळा महोत्सव' जिल्हा प्रशसनातर्फे दरवर्षी येथे आयोजित केला जातो.

साचा:अकोला जिल्ह्यातील तालुके