बाळापूर

ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा २१:४७, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

बाळापूर हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील अकोला जिल्ह्याचा एक तालुका आहे. साचा:माहितीचौकट भारतीय शहर

हे शहर नागपूर-अकोला - धुळे या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक - ६ वर अकोल्यापासून सुमारे २८ कि.मि.अंतरावर आहे.बाळापूर या शहरातून मनमहेश नद्या वाहतात.

बाह्य दुवे संपादन

साचा:अकोला जिल्ह्यातील तालुके बाळापुर हे गाव तालुका आहे.