Jump to content

सुरेश धानोरकर

मराठीपिडिया कडून
ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा ००:२०, २ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

साचा:माहितीचौकट संसद सदस्य सुरेश धानोरकर हे भारतीय राजकारणी आहेत. हे २०१९ च्या निवडणुकांमध्ये चंद्रपूर वरोरा मतदारसंघातून १७व्या लोकसभेवर निवडून गेले. या निवडणुकांमध्ये हे भाजपचे नसलेले महाराष्ट्राचे एकमेव खासदार आहेत..