कांबोज

ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा १४:१२, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

कांबोज (पर्शियन: کمبوہ‎; कंबुह)हे लोहयुगीन भारतातील क्षत्रिय लोक होते. यांच्या राज्याचे उल्लेख संस्कृत, आवस्ता, पाली भाषांतील प्राचीन साहित्यात आढळतात. प्राचीन भारतातील सोळा महाजनपदांपैकी कांबोज एक होते.

चित्र:Mahajanapade.svg
प्राचीन भारतातील सोळा महाजनपदे

कांबोज राज्य संपादन

एका मतानुसार कांबोजांचे राज्य भारताच्या पश्चिमेकडील सौराष्ट्राच्या भागात होते व द्वारका ही या राज्याची राजधानी होती साचा:संदर्भ हवा.

राजे संपादन

श्रीकृष्ण हा महाभारत काळात या राज्याचा सत्ताधीश होता.

साचा:विस्तार

साचा:महाजनपदे