Jump to content

गोवारी स्मारक, नागपूर

मराठीपिडिया कडून
ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा १९:५८, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

२३ नोव्हेंबर इ.स. १९९४ रोजी नागपूर येथे महाराष्ट्र राज्याचे हिवाळी अधिवेशन चालू असतांना, गोवारी समाजातील लोकांचा शिक्षण आणि सरकारी नोकर्यांमध्ये आरक्षणाची मागणी करण्यासाठी मोर्चा निघाला.त्यात चेंगराचेंगरी होऊन १२३ लोक मृत्यूमुखी पडले. त्यांच्या शिष्टमंडळाची आदिवासी कल्याण मंत्री मधुकरराव पिचड यांनी वेळेत भेट न घेतल्यामुळे चेंगराचेंगरीची दुर्दैवी घटना घडली असाही आरोप झाला. या नंतर राज्य विधानसभेसाठी फेब्रुवारी-मार्च १९९५ दरम्यान निवडणूका झाल्यात. त्यावेळी शिवसेना-भाजप युतीचे सरकार राज्यात आले.साचा:संदर्भ हवा

या घटनेबद्दल सहानुभूती म्हणून नागपूर येथे शून्य मैलाचे दगडाशेजारी युती सरकारद्वारा गोवारी स्मारक बांधण्यात आले.साचा:संदर्भ हवा साचा:विस्तार

संदर्भ[संपादन | स्रोत संपादित करा]

साचा:संदर्भयादी