Deprecated: Caller from MediaWiki\Cache\LinkCache::fetchPageRow ignored an error originally raised from MediaWiki\Extension\SmartCommons\Store\MetadataStore::updateMetadata: [1054] Unknown column 'scf_url' in 'SET' in /www/wwwroot/enwiki/w/includes/debug/MWDebug.php on line 385
नागपूर महानगर परिवहन लिमिटेड - मराठीपिडिया Jump to content

नागपूर महानगर परिवहन लिमिटेड

मराठीपिडिया कडून
ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा २३:३९, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

नागपूर महानगर परिवहन लिमिटेड ही नागपूर शहरात वाहतूक सेवा चालविण्यासाठी नागपूर महानगरपालिककेची विशेष संस्था आहे. []

प्रचालन[संपादन | स्रोत संपादित करा]

२००७ मध्ये, नागपूर महानगरपालिकेने खाजगी पक्षाबरोबर ‘खरेदी-ऑपरिट-ट्रान्सफर’ मॉडेल अंतर्गत बस खरेदी करण्यासाठी आणि मनपाला प्रत्येक बससाठी निश्चित स्वामित्वधन देण्याचा करार केला. महानगरपालिकेला बसेसवरील जाहिरातींमधून मिळणाऱ्या उत्पन्नातील ५०% रक्कम परत मिळणार असे ठरले होते. []

२०१३ मध्ये, मोर भवन येथे नवीन बस स्थानक आणि ढाबा येथे डेपो उभारण्याच्या महानगरपालिकेच्या योजनांसह आणखी बस खरेदी करण्यासाठी अर्थसहाय्य देण्याची भारत सरकारनने घोषणा केली गेली []

ताफा[संपादन | स्रोत संपादित करा]

नखुले निर्माणात त्रुटी: संचिका अस्तित्वात नाही
एक एनएमपीएल बस

आतापर्यंत नागपूर महानगरपालिकेकडे ४३७ बस आहेत ज्या शहर आणि उपनगरामध्ये सेवा पुरवितात. २०१४ मध्ये, स्वीडिश बस उत्पादक स्कॅनिया एबीने घोषित केले की केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्या सूचनेनुसार भारताने तयार केलेली पहिली इथेनॉलने चालणारी बस नागपूर महानगरपालिकेच्या ताब्यात दिली जाईल. [] १९८८ च्या मोटार वाहन अधिनियमात सुधारणा करण्यासाठी इथॅनॉलला व्यावसायिक इंधन प्रकार म्हणून मान्यता देण्यासाठी मंत्रालयाने मोटार वाहन संशोधन संघटनेच्या (एआरएआय) मंजुरीची विनंती केली. []

संदर्भ[संपादन | स्रोत संपादित करा]