चेदी

ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा १७:०२, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

चेदी हे प्राचीन भारतातील सोळा महाजनपदांपैकी एक होते.

चित्र:Mahajanapade.svg
प्राचीन भारतातील सोळा महाजनपदे

प्रदेश संपादन

चेदी हे राज्य आधुनिक बुंदेलखंडाच्या परिसरात होते. या राज्याचा काही भाग नेपाळच्या प्रदेशात होता.शुक्तिमती ही या राज्याची राजधानी होती.

राजे संपादन

महाभारत काळातील हे प्रसिद्ध राज्य असून उग्रसेन आणि शिशुपाल हे येथे राजे झाले. श्रीकृष्णाने शिशुपालाला ठार मारले होते. हे राज्य नंतर मगध साम्राज्यात विलिन झाले. साचा:महाजनपदे साचा:विस्तार