मल्ल

112.133.251.19 (चर्चा)द्वारा १९:३८, २३ ऑगस्ट २०२०चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

मल्ल हे प्राचीन भारतातील सोळा महाजनपदांपैकी एक होते.

चित्र:Mahajanapade.svg
प्राचीन भारतातील सोळा महाजनपदे

प्रदेश संपादन

मल्ल हे राज्य उत्तरप्रदेशातील काकुस्थ नदीच्या तीरावर होते. कुशीनगर ही या राज्याची राजधानी होती. पावा हे या राज्यातील महत्त्वाचे शहर होते.

संकिर्ण संपादन

साचा:महाजनपदे साचा:विस्तार