Jump to content

शूरसेन

मराठीपिडिया कडून
112.133.251.230 (चर्चा)द्वारा १९:४८, १९ ऑगस्ट २०२०चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)
नखुले निर्माणात त्रुटी: संचिका अस्तित्वात नाही
शूरसेन महाजनपद

शूरसेन वा शौरसेन हे प्राचीन भारतातील १६ प्रमुख महाजनपदांपैकी एक. सध्याच्या व्रज प्रदेशांतील मथुरा ही त्याची राजधानी होती. कृष्णाच्या आजोबांच्या नावावरून हे नाव पडले असावे. या प्रदेशातील प्राकृत भाषा शौरसेनी म्हणून प्रसिद्ध आहे.

अधिक वाचन[संपादन | स्रोत संपादित करा]

  • मराठी विश्वकोश : भाग १७

साचा:महाजनपदे