महारथी

ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा ०८:४१, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

महारथी हे प्राचीन भारतातील सैन्यातील एक पद होते.

बारा महारथी ( कौरवांकडील ) संपादन

१ दुर्योधन , २ भीष्म , ३ द्रोण , ४ कर्ण , ५ शल्य , ६ भूरिश्रवा , ७ अश्वत्थामा , ८ कृतवर्मा , ९ विकर्ण , १० कृपाचार्य , ११ दुःशासन आणि १२ जयद्रथ . असे भारतीय युद्धांत कौरवांकडील बारा महारथी होते .