एडवर्ड फ्रेडरिक लिंडले वूड

ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा १०:१३, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

एडवर्ड फ्रेडरिक लिंडले वूड,उर्फ लॉर्ड एडवर्ड आयर्विन हॅलिफॅक्सचा पहिला अर्ल, के.जी., ओ.एम., जी.सी.एस.आय., जी.सी.एम.जी., पी.सी. (एप्रिल १६, इ.स. १८८१ - डिसेंबर १२, इ.स. १९५९) हा ब्रिटिश मुत्सद्दी व राजकारणी होता. वूड १९२५ ते १९३४ दरम्यान द लॉर्ड आयर्विन व १९३४ ते १९४४ दरम्यान द व्हायकाउंट हॅलिफॅक्स म्हणून ओळखला जाई. हा एप्रिल १९२६ ते १९३१ दरम्यान भारतातील इंग्लंडचा व्हाइसरॉय होता. वूड दुसऱ्या महायुद्धाआधी अ‍ॅडॉल्फ हिटलरची मनधरणी करणाऱ्या राजकारण्यांपैकी प्रमुख होता.

साचा:विस्तार

साचा:क्रम