Deprecated: Caller from MediaWiki\Extension\SmartCommons\Store\MetadataStore::selectOne ignored an error originally raised from MediaWiki\Extension\SmartCommons\Store\MetadataStore::updateMetadata: [1054] Unknown column 'scf_url' in 'SET' in /www/wwwroot/enwiki/w/includes/debug/MWDebug.php on line 385

Deprecated: Caller from MediaWiki\Page\PageProps::getProperties ignored an error originally raised from MediaWiki\Extension\SmartCommons\Store\MetadataStore::updateMetadata: [1054] Unknown column 'scf_url' in 'SET' in /www/wwwroot/enwiki/w/includes/debug/MWDebug.php on line 385
लॉर्ड विल्यम बेंटिंक - मराठीपिडिया

लॉर्ड विल्यम बेंटिंक

ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा ०८:५८, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

साचा:हा लेख

नखुले निर्माणात त्रुटी: संचिका अस्तित्वात नाही

लेफ्टनंट जनरल लॉर्ड विल्यम हेन्री कॅव्हेंडिश-बेंटिंक (सप्टेंबर १४, इ.स. १७७४ - जून १७, इ.स. १८३९) हा ब्रिटिश सेनाधिकारी आणि राजकारणी होता.

हा १८२८ ते १८३५ दरम्यान भारताचा गव्हर्नर जनरल होता.

कौटुंबिक माहिती संपादन

बेंटिंक युनायटेड किंग्डमचा पंतप्रधान विल्यम कॅव्हेन्डिश-बेंटिंक आणि लेडी डोरोथी यांचा दुसरा मुलगा होता. डोरोथी डेव्होनशायरच्या ड्यूक विल्यम कॅव्हेंडिशची मुलगी होती.[] लॉर्ड विल्यम बेंटिंकचे लग्न आर्थर ॲचिसन याची मुलगी लेडी मेरीशी इ.स. १८०३मध्ये झाले. त्यांना अपत्य झाले नाही.[] साचा:विस्तार

साचा:संदर्भनोंदी