येवती (वाशिम)

ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा १८:५३, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

येवती हे गाव महाराष्ट्र राज्याच्या वाशिम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यात. पैनगंगा नदीच्‍या तीरावर वसलेले आहे. या गावामध्‍ये पुरातन काळातील नरशेश्‍वराचे (महादेवाचे) मंदीर आहे. शेतीच्‍या अत्‍पन्‍नामध्‍ये हे गाव तालुक्‍यात पहिल्‍या क्रमांकावर आहे.साचा:संदर्भ हवा व लोकसंख्‍येच्‍या सरासरी नुसार ३६०० आहे साचा:अपूर्ण वाक्य व गावामध्‍ये जिल्‍हयात सर्वात जास्‍त ट्रॅक्‍टर आहेत.साचा:संदर्भ हवा हे गाव मराठवाडा व विदर्भ च्‍या बाऊंड्रीवरसाचा:मराठी शब्द सुचवा आहे.











साचा:वर्ग साचा:विस्तार