Jump to content

भारतीय संविधानाची तिसरी घटनादुरुस्ती

मराठीपिडिया कडून
ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा ०५:४१, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

1954 साली तिसरी घटनादुरूस्ती करण्यात आली होती. या घटनादुरूस्ती अन्वये कलम 369 मधील तरतूदिना अनुसरून सातव्या परिशिष्टातील समावर्ती सूचितील 33 व्या विषयात बदल करण्यात आला.