राळेगण सिद्धी

ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा २१:४६, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

राळेगण सिद्धी हे अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तलुक्यातील गाव आहे. ग्रामस्थांच्या सहकार चळवळीद्वारे राळेगण सिद्धी या गावाचा कायापालट घडला आहे. स्वच्छता, पाणी व्यस्थापनसामाजिक सलोखा यावर महाराष्ट्र राज्यातील ज्येष्ठसमाजसेवक, अण्णा हजारे यांनी भर दिला होता व हा बदल घडवून आणला. या कामाबद्दल गावाला अनेक पारितोषिके मिळाली आहेत.

आजही देशभरातून या गावाची भरभराट कशी झाली हे जाणून घेण्यासाठी लोकांची रीघ लागलेली असते.आज लोकांनी स्वतः पुढाकार घेऊन आपल्या गावामध्ये असे प्रयोग करून गावाचा विकास करण्यास स्वताचा हातभार लावू शकतात. ]

बाह्य दुवे संपादन