गॉन विथ द विंड (चित्रपट)

157.33.62.253 (चर्चा)द्वारा २०:४९, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

साचा:गल्लत साचा:माहितीचौकट चित्रपट गॉन विथ द विंड (साचा:Lang-en) हा १५ डिसेंबर इ.स. १९३९ रोजी प्रदर्शित झालेला एक हॉलिवूड चित्रपट आहे. या चित्रपटाची कथा मार्गारेट मिशेल यांच्या गॉन विद द विंड ह्याच नावाच्या कादंबरीवर आधारित आहे. ह्या चित्रपटात १९व्या शतकामधील अमेरिकेच्या दक्षिण भागातील संस्कृती व अमेरिकन यादवी युद्ध स्कारलेट ओ'हॅरा ह्या एका गोऱ्या वर्णाच्या श्रीमंत मुलीच्या दृष्टीकोनातून दाखवली आहे.

जगभर प्रचंड गाजलेल्या ह्या चित्रपटाला विक्रमी १० ऑस्कर पुरस्कार मिळाले होते.


बाह्य दुवे संपादन

साचा:कॉमन्स वर्ग