लक्ष्मीबाई टिळक

2409:4042:2e0e:b66f::6dca:c607 (चर्चा)द्वारा १०:३३, २९ सप्टेंबर २०२०चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

साचा:माहितीचौकट साहित्यिक लक्ष्मीबाई टिळक (इ.स. १८६८ - इ.स. १९३६) या मराठी भाषेतील लेखिका होत्या. लग्नापूर्वीचे त्यांचे नाव मनकर्णिका गोखले होते.

बालपण आणि विवाह संपादन

वयाच्या १५ व्या वर्षी लक्ष्मीबाईचा विवाह नारायण वामन टिळक यांच्याशी झाला. लग्नानंतर त्यांचे नाव लक्ष्मीबाई टिळक असे झाले.मनकर्णिका त्यांचे मूळ नाव

कारकीर्द संपादन

लक्ष्मीबाई आपल्या स्मृतिचित्रे या आत्मचरित्रासाठी प्रसिद्ध आहेत.

पुरस्कार संपादन

महाराष्ट्र सरकारतर्फे लक्ष्मीबाई टिळक यांच्या नावाचा पुरस्कार एखाद्या आत्मकथनात्मक पुस्तकाला किंवा आत्मचरित्राला दिला जातो. २०१३ सालचा पुरस्कार विजया मेहता यांच्या ’झिम्मा’ला प्रदान करण्यात आला. राम नाईक यांना २०१७ साली हा पुरस्कार मिळाला.

साचा:विस्तार