कासार पिंपळगाव

ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा २२:२५, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

कासार पिंपळगाव हे गाव पाथर्डी तालुका अहमदनगर जिल्हा महाराष्ट्र राज्य, भारत. कासार पिंपळगाव हे गाव नाशिक डिव्हीजन मधे येते . अहमदनगर पासुन 46 कि.मी आहे .पाथर्डी पासुन 11 कि.मी आहे . आमदार मोनिका राजळे हे या गावच्या आहेत.

गावातुन शहरांना जाण्या येण्यासाठी एस टी बसची तसेच खाजगी वाहनांची सोय उपलब्ध आहे. गावात जिल्हा परिषदची इयत्ता पहिली ते चौथी पर्यंत शाळा उपलब्ध आहे.

महाविद्यालय संपादन

बँक संपादन

SBI बँकची शाखा आहे.

SBI बँकची शाखेचे ATM आहे.