Jump to content

चिचोंडी शिराळ

मराठीपिडिया कडून
2409:4042:80b:c2c8:8b0a:cd16:5bcf:e86 (चर्चा)द्वारा १५:५२, ८ मार्च २०२०चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

चिचोंडी हे अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील एक गाव आहे. चिचोंडी हे गाव श्री आनंद बाबांचे जन्मस्थान आहे.चिचोंडी येथे जुन्या काळातील बारव आहे.चिचोंडी ही आसपासच्या 5 ते 6 खेड्यांची बाजारपेठ आहे.