Jump to content

मिरी

मराठीपिडिया कडून
ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा २३:४०, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

मिरी हे गाव पाथर्डी तालुका अहमदनगर जिल्हा महाराष्ट्र राज्य, भारत. मिरी हे गाव नाशिक डिव्हीजन मधे येते . अहमदनगर पासुन 57 कि.मी आहे .पाथर्डी पासुन 22 कि.मी आहे . गावातुन शहरांना जाण्या येण्यासाठी एस टी बसची तसेच खाजगी वाहनांची सोय उपलब्ध आहे. गावात जिल्हा परिषदची इयत्ता पहिली ते चौथी पर्यंत शाळा उपलब्ध आहे.