Jump to content

श्रीगोंदा तालुका

मराठीपिडिया कडून
ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा १६:०१, २६ एप्रिल २०२०चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

साचा:विस्तार साचा:शहर तालुका साचा:माहितीचौकट भारतीय तालुका


श्रीगोंदा तालुका हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील अहमदनगर जिल्ह्याचा एक तालुका आहे.

श्रीगोंदा तालुक्यात काष्टी, बेलवंडी व पेडगावचा बहा्दुरगड आहेत. श्रीगोंदा शहराचे आधीचे नाव चांभारगोंदे होते. विशेष ऐतिहासिक व धार्मिक पार्श्वभूमी लाभलेले शहर असूनही याची म्हणावी तितकी दखल घेतली गेली नाही असे म्हणावे लागेल.

बाह्य दुवे[संपादन | स्रोत संपादित करा]

संदर्भ[संपादन | स्रोत संपादित करा]

साचा:संदर्भयादी

साचा:अहमदनगर जिल्हा