अहमदनगर ऐतिहासिक संग्रालय आणि संशोधन केंद्र

ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा १५:११, ७ मार्च २०२०चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

अहमदनगर ऐतिहासिक संग्रहालय मे 1960 मध्ये स्थापन करण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयाजवळील या संग्रहालयमध्ये या संग्रहालयात सूक्ष्म पेंटिंग, शिल्पे, शस्त्रं, पगडी आणि हस्तलिखित इत्यादिंचा एक अनोखा संग्रह आहे. गणेश मूर्तीचा विशेष विभाग आहे. छत्रपती संभाजी महाराजांचे मूळ रंगविलेल चित्र , चीजर्मनी साखळी नसलेली सायकल , तांत्रिक गणपती, संस्कृत – मराठी शब्दकोश, 200 फूट लांबीच्या कुंडली ही या संग्रहालयाची काही आकर्षणे आहेत.