Jump to content

चंद्रापूर

मराठीपिडिया कडून
ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा २३:२५, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

साचा:गल्लत साचा:माहितीचौकट भारतीय न्यायक्षेत्र चंद्रापुर हे गाव महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्याच्या राहाता या तालुक्यातील आहे. हे गाव राहाता तालुक्याच्या नैऋत्य भागात असुन संगमनेर तालुक्याच्या सीमेवर आहे.

लोकसंख्या[संपादन | स्रोत संपादित करा]

२०११ च्या जनगणनेनुसार चंद्रापुर गावाची लोकसंख्या ११५४ आहे. यांपैकी ५९८ पुरुष व ५५६ स्त्रिया आहेत.

अर्थव्यवस्था[संपादन | स्रोत संपादित करा]

बहुतांश लोक शेती व्यवसाय करतात आणि काही शेजारील लोणी शहरात नोकरीस आहेत.

परिवहन[संपादन | स्रोत संपादित करा]

रस्ते[संपादन | स्रोत संपादित करा]

गावातुन जाणारा लोणी - संगमनेर मार्ग संगमनेर, लोणी व श्रीरामपुर शहरास जोडतो. 

हे सुद्धा पहा[संपादन | स्रोत संपादित करा]