Jump to content

टाहाकरी

मराठीपिडिया कडून
ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा ००:२५, २ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

टाहाकरी (अक्षांश १९° ३८' २९" उत्तर, रेखांश ७३° ५६' ०९" पूर्व) हे अहमदनगर जिल्ह्याच्या अकोले तालुक्यातील एक गाव आहे. येथे पुरातन हेमाडपंथी स्थापत्यशैलीतील एक जगदंबा मंदिर आहे.

ताहाकरी हे गाव अहमदनगर शहरापासून १०४ किलोमीटरवर आहे. सिन्नर, अकोले आणि संगमनेर या तिन्ही गावांपासून ताहाकरी त्या मानाने जवळ आहे.