सराला
साचा:माहितीचौकट भारतीय न्यायक्षेत्र सराला हे गाव महाराष्ट्राच्या अहमदनगर जिल्ह्याच्या श्रीरामपुर या तालुक्यातील आहे. संत गंगागीर महाराज समाधीस्थानासाठी गाव प्रसिद्ध आहे.
स्थान संपादन
सराला गाव गोदावरी नदीकिनारी वसलेले असुन श्रीरामपुर तालुक्याच्या उत्तरेस आहे तसेच अहमदनगर आणि औरंगाबाद जिल्हा सीमेवर आहे.
लोकसंख्या संपादन
२०११ च्या जनगणनेनुसार गावाची लोकसंख्या १२६१ आहे. यापैकी ६५७ पुरुष आणि ६०४ महिला आहेत.
अर्थव्यवस्था संपादन
शेती आणि संबंधित कामे हे गावाचे उत्पन्न स्रोत आहेत.