साकुरी

ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा १६:१८, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

साचा:माहितीचौकट भारतीय न्यायक्षेत्र

साकुरी हे महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्याच्या राहाता तालुक्यामधील गाव आहे. शिर्डी पासुन गाव ५ किमी अंतरावर आहे. संत उपासनी महाराज वास्तव्यामुळे साकुरी गाव प्रसिद्ध आहे.

प्रसिद्ध व्यक्ती संपादन

उपासनी महाराज (१८७०-१९४१) साई बाबांचे शिष्य म्हणुन शिर्डी जवळ ४ वर्ष वास्तव्यास होते. १९१७ ते १९४१ पर्यंत ते साकुरीत वास्तव्यास राहिले. मेहेर बाबा हे उपासनी महाराजांचे शिष्य होते.