Jump to content

टायटॅनिक (चित्रपट)

मराठीपिडिया कडून
ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा २२:४९, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

साचा:माहितीचौकट चित्रपट

टायटॅनिक १९९७ सालचा गाजलेला चित्रपट आहे, या चित्रपटाने ६हून अधिक ऑस्कर पुरस्कार मिळवले. १९१२ साली बुडालेल्या एका जहाजाची कहाणी या चित्रपटात दाखवण्यात आली आहे.

विशेष[संपादन | स्रोत संपादित करा]

जहाज बुडल्याच्या १०० वर्ष नंतर २०१२ मध्ये हा चित्रपट पुन्हा एकदा ३D मध्ये प्रदर्शित करण्यात आला.

बाह्य दुवे[संपादन | स्रोत संपादित करा]