तुगाव

ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा २३:५३, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

साचा:बदल उस्मानाबाद जिल्ह्यातील उमरगा तालुक्यातील वसलेल छोटस तुगाव हे गाव आहे. तुगाव या गावात बेन्नितुरा नदी वाहते.व तुगाव या गावात दगडी कोरीवकाम बनवलेले महादेव मंदिराची स्थापना झाली आहे.या मंदिराची खूप मान्यता आहे.या गावात हिंदू मुस्लिम एकात्मता आहे.यांचे कुलदैवत एक आहे.